भूम नगरपरिषद – विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महेश देशमुख यांचा गाठीभेटी दौरा

भूम नगरपरिषद – विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने  महेश देशमुख यांचा गाठीभेटी दौरा
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भूम नगरपरिषद येथे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व मान्यवरांच्या भेटी घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा व पाठिंबा व्यक्त केला.

या प्रसंगी भूमनगरीचे माजी नगराध्यक्ष विजयसिंह दादा थोरात, धनाजीराव थोरात, नगरसेवक चंद्रमणी गायकवाड, अनिल शेंडगे, नवनाथ रोकडे, रुपेश शेंडगे, गणेश वीर, चंद्रकला दत्ता काळे, चंद्रकला हरिश्चंद्र पवार, विठ्ठल बागडे, शमशाद मुजावर, नुरजहा मणियार, रामराजे कुंभार, अमोल गाडे, भूम तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. सिराज मोगल, भूम-परंडा-वाशी विधानसभा युवक काँग्रेसचे मोईज सय्यद शेखापूरकर, टिंकू कदम, जावेद शेख, दत्ता काळे तसेच माझे सहकारी धाराशिव काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, मा. सभापती नानाराव भोसले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश पवार, समाधान मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार. जनतेच्या हितासाठी आणि विकासाच्या ध्येयासाठी आपली ही साथ सदैव प्रेरणादायी राहील.

#विधानपरिषद_निवडणूक #भूम #Congress #जनसंपर्क_दौरा #धाराशिव #TeamCongress #MLCElection #Bhoom

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक