श्री सिध्दीविनायक जिल्हा पतसंस्थेच्या मुख्य शाखेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न.

श्री सिध्दीविनायक जिल्हा पतसंस्थेच्या मुख्य शाखेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न.
धाराशिव शहरामध्ये ग्राहकांना उत्तम आर्थिक सेवा देऊन नावारूपाला आलेली श्री सिध्दीविनायक डिस्ट्रिक्ट को-ऑप.क्रे.सोसायटी धाराशिव या संस्थेच्या मुख्य शाखेचा १० वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी संस्थेला सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेवर विश्वास ठेवून संस्थेसोबत जोडले गेलेले संस्थेचे ग्राहक,हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार, कर्मचारी,अधिकारी वृंद यांनी शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे चेअरमन श्री.दिनेश (भैय्या) कुलकर्णी, श्री सिध्दीविनायक जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन श्री.गणेश कामटे, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे CEO श्री.राजकुमार जाधव,Add.CEO श्री.अरविंद गोरे, जिल्हा पतसंस्थेचे CEO श्री.देविदास कुलकर्णी, MD श्री.रामचंद्र सारडे, शाखाव्यवस्थापक श्री.अजय आगवाणे, सर्व संचालक यांच्यासह सर्व सभासद, हितचिंतक, नागरिक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री सिध्दीविनायक मल्टिस्टेट धाराशिव

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक