लोकनेते कै. पवनराजे निंबाळकर साहेबांच्या कार्यस्मृतींना उजाळा; धाराशिव येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न

लोकनेते कै. पवनराजे निंबाळकर साहेबांच्या कार्यस्मृतींना उजाळा; धाराशिव येथे अभिवादन 

 

      धाराशिव -   कै. पवनराजे निंबाळकर साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवनराजे कॉम्प्लेक्स,धाराशिव येथे राजेसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

          जनसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या राजेसाहेबांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांची लोकसेवेची विचारधारा आजही असंख्य कार्यकर्त्यांना दिशा देत आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन.

          यावेळी पांडुरंग तात्या कुंभार, नानासाहेब पाटील,आतिश भैय्या पाटील,काका शिनगारे, नगरसेवक नाना घाटगे,सुमित बागल,ओंकार नायगावकर, मा. नगरसेवक राणा बनसोडे,  युवासेना जिल्हा संघटक अमित उंबरे,गणेश भाऊ शिंदे,भारत काका शिंदे,कलीम कुरेशी,दत्ता टेकाळे, कक्ष जिल्हा संघटक मोईन पठाण,मनोज तात्या पडवळ,सत्यजीत पडवळ,अजित बाकले विभाग प्रमुख ,संदीप गायकवाड,पृथ्वीराज भैय्या बाफना,नवज्योत शिंगाडे,पंकज स्वामी,करवर साहेब नगरसेवक ,अभिराज कदम युवा सेना शहरप्रमुख , नगरसेवक सिद्धेश्वर कोळी सर, राकेश कचरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे, प्रसाद राजेनिंबाळकर, गजानन नलावडे, निलेश शिंदे, प्रशांत जगताप, युवासेना उपतालुकाप्रमुख लखन देशमुख, अक्षय खळतकर, मोरे अक्षय, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक