काँग्रेस धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी उमेश राजेनिंबाळकर

काँग्रेस धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी उमेश राजेनिंबाळकर 
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव -काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे, एक युवा आक्रमक चेहरा मिळाल्याने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात नव चैतन्य निर्माण झाले आहे. उमेश राजेनिंबाळकर हे धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असुन त्यांनी अनेक निवडणुकीत महत्वाची भुमिका बजावली आहे. दांडगा जनसंपर्क, विविध सामाजिक राजकीय आंदोलनात सक्रीय सहभाग, ज्येष्ठ व नवीन कार्यकर्ते यांच्याशी असलेले उत्तम समन्व्य व संवाद ह्या त्यांच्या जमेच्या बाजु असुन आगामी काळात पक्ष वाढ व संघटनात्मक कामासाठी फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक