शिवपुराण कथामृत सोहळा...धाराशिव जिल्ह्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ५ लाख भाविक भक्तांसाठी अन्नदान..

शिवपुराण कथामृत सोहळा...

धाराशिव जिल्ह्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ५ लाख भाविक भक्तांसाठी अन्नदान..
आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत..

स्थळ: दुधनाळ, ता. उमरगा, जि. धाराशिव

सौजन्य : 
आ. श्री. राणाजगजितसिंह पाटील
सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील
श्री. मल्हार राणाजगजितसिंह पाटील

धर्म,संस्कृती आणि सेवाभाव यांचा संगम असलेल्या या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक