अपूर्ण पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्यात यावी तसेच गावातील सांडपाणी व्यवस्थापन,नालेसफाई व नालेदुरुस्तीची कामे तात्काळ करा
अपूर्ण पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्यात यावी तसेच गावातील सांडपाणी व्यवस्थापन,नालेसफाई व नालेदुरुस्तीची कामे तात्काळ करा
मौ.आळणी,ता.जि.धाराशिव येथील अपूर्ण पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्यात यावी तसेच गावातील सांडपाणी व्यवस्थापन,नालेसफाई व नालेदुरुस्तीची कामे तात्काळ करणेबाबतचे निवेदन श्रीमती प्रियंवदा महाडदळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी - जिल्हा परिषद,धाराशिव यांना आज आळणी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांसाह अभयसिंह वीर,अशोक गाडे,विश्वजीत पाटील,युवराज कोळी,अजय गाडे,रियाज सय्यद,शुभम महामुनी यांच्यामार्फत देण्यात आले.
यावेळी पाणीपुरवठ्याचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येईल तसेच नालेसफाई व संबंधित इतर कामे पावसाळ्या पूर्वी करण्याच्या सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात येतील असे आश्वासन श्रीमती प्रियंवदा महाडदळकर मॅडम यांनी दिले आहे