धाराशिव आगाराचे जेष्ठ चालक अमोल गोरे यांची राज्य चिटणीस पदी निवड



धाराशिव आगाराचे जेष्ठ चालक अमोल गोरे यांची राज्य चिटणीस पदी निवड
राहुल कोरे आळणीकर 
मुंबई:- महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचा वर्धापन दिन दिनांक १०मे २०२६ रोजी शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार श्री अरविंद सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.एस टी कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एस टी कामगार सेनेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात प्रामुख्याने एस टी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायम एस टी कामगार लढ्यात सतत अग्रेसर असणारे धाराशिव आगारातील चालक श्री अमोल गोरे यांची  सरचिटणीस श्री हिरेन रेडकर, कार्याध्यक्ष श्री प्रदीप धुरंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत एस टी कामगार सेनेच्या "राज्य चिटणीस " पदी निवड करण्यात आली सदरील निवडीबद्दल खा,ओम राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, विभागीय अध्यक्ष सुदर्शन जाधव, सचिव अशोक म्हेत्रे,दादा घोडके, राहुल गिराम , आण्णा जाधव, विजय मुंडे, भिमा खोत , संतोष डोरले, उत्रेश्वर डिसले सह असंख्य कर्मचारी बांधवांकडून आनंद उत्साहात साजरा करुन गोरे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा देण्यात आल्या

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक