भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी !!

भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी !!
राहुल कोरे आळणीकर 
       आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी डॉ . पद्मसिंह पाटील विद्यामंदिर  व भागीरथीबाई लाटे हायस्कूल आणि संस्कार प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल धाराशिव येथे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
         संस्थेचे अध्यक्ष श्री अमित लाटे सर यांनी प्रतिमेचे पूजन केले .त्यानंतर बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करण्यात आला .विद्यार्थ्यांनी निबंध वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन जयंतीचा आनंद वाढवला .या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले .मुख्याध्यापक श्री अमर केवळराम सर व अलका जाधवर मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले .

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक