क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरांमध्ये बैठक
क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरांमध्ये बैठक
*वीरशैव लिंगायत समाजाच्या व शिवा संघटनेच्या वतीने, महात्मा बसवेश्वर महाराज यांची 895 वी जयंती उत्सवाची नियोजित बैठक दि.17 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी वेळ सध्याकाळी 6 वाजता आहे बैठकीचे ठिकाण शिवा संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अँड रामेश्वर शेटे साहेब व अजय (आप्पा)शेटे यांच्या अध्यक्षतेखाली वीरशैव जंगम मठ्ठामध्ये धाराशिव शहर मध्ये....!*_ही बैठक आयोजित करण्यात आली तरी या बैठकीला सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी व शिवा संघटनेच्या आजी-माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे
आव्हान :- शिवा संघटनेच्या वतीने व सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे