काँग्रेसचे दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसचे दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश 
राहुल कोरे आळणीकर 
मुंबई ,भाजपा पक्षप्रवेश 
कांग्रेस आय चे गटनेते नगरसेवक सिद्धार्थ दादा बनसोडे व नगरसेवक अक्षय जोगदंड यांचा मा.आमदार राणाजगजितसिंग पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या हस्ते भाजपा मधे प्रवेश,यावेळी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे,,शहर प्रमुख अमित शिंदे ,नगरसेवक राहुल काकडे,माजी नगरसेवक दत्ता पेठे ,नगरसेवक अभिजीत पतंगे उपस्थित होते

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक