दावा - डॉ पद्मसिंह पाटील यांच्या मागणीमुळे पहिले सर्व्हेक्षण, धाराशिव, बीड ते छत्रपती संभाजीनगर नवा रेल्वेमार्ग
दावा - डॉ पद्मसिंह पाटील यांच्या मागणीमुळे पहिले सर्व्हेक्षण, धाराशिव, बीड ते छत्रपती संभाजीनगर नवा रेल्वेमार्ग
धाराशिव, बीड ते छत्रपती संभाजीनगर नवा रेल्वेमार्ग प्रस्तावित असुन मराठवाड्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आभार मानले आहेत. डॉ पद्मसिंह पाटील यांच्या मागणीमुळे पहिले सर्व्हेक्षण झाले असा दावा करीत पुढे राणादादांनी पाठपुरावा केल्यामुळे यश मिळाले असे आमदार पाटील यांनी पोस्ट केले आहे
रेल्वे मंत्रालयाने आता हा नवा रेल्वेमार्ग प्रस्तावित केला आहे. याबाबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वीच बैठक झाली, त्यानंतर आमदार पाटील यांनी हा दावा केला आहे.