धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना पक्षाच्या गटनेते पदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची निवड
धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना पक्षाच्या गटनेते पदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची निवड
धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना पक्षाच्या गटनेते पदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची निवड झाली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने ही निवड करण्यात आली
या निवडीवेळी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व आमदार तानाजी सावंत, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, योगेश केदार, अविनाश खापे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते