काजळा येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश
काजळा येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश
धाराशिव तालुक्यातील काजळा येथील प्रमोद क्षीरसागर, ऋषिकेश क्षीरसागर, शरद कांबळे, करण गाढवे, सुमित पाटील, अजित हाजगुडे, अशोक सावंत, यश लोमटे, विशाल भातलवंडे, रेहान पठाण, सिद्धांत भातलवंडे, अनिकेत लोमटे, ओम क्षीरसागर, महेश मस्के, अर्जुन धवन, आर्यन क्षीरसागर, बालाजी क्षीरसागर, रंजीत पाटील, रोहन क्षीरसागर, समीर सय्यद, लखन शिंदे, निखिल लोमटे, वैभव खानापुरे, विकी भोसले, बालाजी माळी, ओंकार जंगम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला
या प्रवेशामुळे काजळा गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून, होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला भक्कम व निर्णायक बळ मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे
#MH25News #OmrajeNimbalkar #KailasPatil #शिवसेना #ShivsenaUBT #धाराशिव #dharashiv #LatestNews