*धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या तेर गटात भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी विजय मिळवला.

*धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या तेर गटात भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी विजय मिळवला.
राहुल कोरे आळणीकर 
त्यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांचा पराभव केला. धाराशिव जिल्ह्याचे लक्ष तेर जिल्हा परिषद गटाकडे लागून राहिले होते.*

अर्चना पाटील यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीही!

भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) अशा थेट लढतीत सक्षणा सलगर यांना पराभव धक्का सहन करावा लागला. संपूर्ण राज्यभरात जाऊन पक्षाची ध्येय धोरणे पोहोचण्याचे यशस्वी काम सक्षणा सलगर यांनी आतापर्यंत करतात. राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी घणाघाती भाषणेही त्यांनी केली. परंतु मतदारसंघातील जनतेने मात्र सक्षणा सलगर यांना नाकारले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक