महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा २ फेब्रुवारीचा धाराशिव दौराराहुल कोरे आळणीकर ४ सभा घेणार, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी
महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा २ फेब्रुवारीचा धाराशिव दौरा
४ सभा घेणार, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी
धाराशिव -राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दौऱ्यावर येत असुन ते २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ४ ठिकाणी प्रचार सभा घेतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी दिली. २ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ईट येथे, दुपारी २ वाजता
येणेगुर, ४ वाजता तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, सायंकाळी ६ वाजता ढोकी येथे सभा घेऊन रात्री धाराशिव येथे मुक्काम करतील