बेंबळी जि.प. गटातून रामदास कोळगे अपक्ष लढणार?

बेंबळी जि.प. गटातून रामदास कोळगे अपक्ष लढणार?
बेंबळी (धाराशिव) | महायुतीच्या जागावाटपामुळे बेंबळी जिल्हा परिषद गटात राजकीय पेच निर्माण झाला आहे. भाजपचे तब्बल 40 वर्षांचे एकनिष्ठ नेते, माजी जि.प. सदस्य रामदास अण्णा कोळगे यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सोशल मीडियावर “आता लढायचं आणि जिंकायचंच” अशी पोस्ट व्हायरल झाल्याने कोळगे अपक्ष निवडणूक लढवणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. अपक्ष उमेदवारी झाल्यास राष्ट्रवादीसह महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेंबळी गटात सध्या ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक