शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी परांडा तालुक्यातील शिरसाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला..
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी परांडा तालुक्यातील शिरसाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला..
धाराशिव -महायुती सरकारने जाहिर केलेल्या पॅकेजचं काय झालं?
ह्याचं कोडं न सुटणारं आहे. मदत फक्त कागदावर जाहिर झाली पण ती शेतकरी बांधवांपर्यंत पोहचली का?
तर नाही… म्हणूनच बळीराजा आक्रोश करतोय. कारण त्यांच्या भावनांसोबत खेळून, महायुतीने सपशेल दगा दिलाय.ह्याच दगाबाजीचं सत्य महाराष्ट्रासमोर मांडणारा, पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा परांडा तालुक्यातील शिरसाव येथील संवाद!
ह्यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार कैलास पाटील,आमदार श्री प्रवीण स्वामी,प्रशांत बाबा चेडे,जिल्हाप्रमुख रणजीत पाटील,उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे,तालुकाप्रमुख मेघराज पाटील,तालुका प्रमुख अनिल शेंडगे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख जिन्नत सय्यद आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#ShivSena #UddhavThackeray