*कळंब तालुक्यातील बाभळगावच्या जिल्हा परिषद शाळेची अनुष्का जमाले विभागीय स्पर्धेत प्रथम*
*कळंब तालुक्यातील बाभळगावच्या जिल्हा परिषद शाळेची अनुष्का जमाले विभागीय स्पर्धेत प्रथम*
आज लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये 80 मीटर अडथळा धावणे स्पर्धेमध्ये धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जि.प.प्रा शा बाभळगांव ता कळंब जि धाराशिव च्या कु अनुष्का सोमनाथ जमाले हिने प्रथम क्रमांक पटकावत रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.कु अनुष्का, प्रशिक्षक श्री संजय हिंगमिरे सर व मुख्याध्यापक श्री बालाजी टेकाळे सर तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले