भारतीय जनता पार्टी केमिस्ट & ड्रगिस्ट सेलच्या जिल्हाप्रमुख पदी मयूर माळी यांची निवड

भारतीय जनता पार्टी केमिस्ट & ड्रगिस्ट सेलच्या जिल्हाप्रमुख पदी मयूर माळी यांची निवड 
धाराशिव -भारतीय जनता पार्टी केमिस्ट & ड्रगिस्ट सेलच्या जिल्हाप्रमुख पदी मयूर माळी यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी संघटनात्मक कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यात मयूर माळी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
या निवडीच्या मार्फत केमिस्ट बांधवांसाठी व फार्मासिस्ट बांधवांसाठी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. मयूर माळी यांची जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल आमदार राणा जगजीत सिंह पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक