११७ कोटीची रस्त्यांची काम सुरू होणार आहेतच- सतीश धनाईक
धाराशिव - मा आमदार राणादादा वर विश्वास ठेवा धाराशिव मधील रस्त्यांची काम सुरू होणार आहेत..राणादादानी मंजूर करून आणली तर दादा श्रेय घेणारच आहेत,त्यात विरोधकांच्या पोटात दुखायचं काही कारण नाही,आणि तुळजापूर चे आमदार असताना सुद्धा धाराशिव च्या विकासासाठी राणादादा ची धडपड असते एक धाराशिवकर म्हणून आपण त्यांचे कौतुक केले पाहिजे,
*हे ११७ कोटी चे रस्ते स्थगित झाले अशी बातमी आपल्या पर्यंत आली असेल आणि या बातमी नंतर कोणत्या पक्षाची लोक सोशल मीडिया वर व समजामधे आनंदी झाले आहेत हे मात्र नक्की बघा म्हणजे आपल्याला समजेल की रस्ते न झाले पाहिजे याच साठी यांचा अट्टाहास आहे,*
एक धाराशिव कर म्हणून अश्या नकारात्मक राजकारण करनाऱ्यांची कीव येते,तरी ही आपण एक सर्व धाराशिवकर निराश न होता हे रस्त्यांची काम सुरू होणार आहेत ,हा राणादादा चा निरोप या मेसेज च्या माध्यमातून मी एक कार्यकर्ता म्हणून देत आहे धन्यवाद !!