धाराशिव युवासेना युवती जिल्हाप्रमुख पदी सौ.श्वेता सागर दुरुगकर यांची नियुक्ती!
धाराशिव-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री.उद्धव ठाकरे साहेब आणि युवासेना प्रमुख मा. श्री.आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशाने,
युवासेना सचिव मा. वरुण सरदेसाई, खा. मा. ओमराजे निंबाळकर,
आ. मा. कैलास दादा पाटील, माजी नगराध्यक्ष मा. मकरंद राजेनिंबाळकर, युवासेना राज्य उपसचिव मा. मनिषा ताई वाघमारे
यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव युवासेना युवती जिल्हाप्रमुख (जिल्हा युवती अधिकारी) पदी #श्वेताताई_सागर_दुरुगकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्याकडे धाराशिव, तुळजापूर , उमरगा , लोहारा, तालुक्यांची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे
या नियुक्ती बद्दल सर्व स्तरांतून श्वेता ताईंचे अभिनंदन होत आहे Sagar Durugkar Shweta Sagar Durugkar
सौ.संयोजनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर सौ. शुभांगी कैलास पाटील सौ.शुभांगी कैलास घाडगे-पाटील सौ शुभांगीताई कैलास पाटील