*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभळगांव ता कळंब चे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभळगांव ता कळंब चे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश*
धाराशिव-अनुष्का जमाले विभागीय स्पर्धेसाठी पात्र
दि 8 व 9ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत कळंब तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बाभळगांव शाळेने घवघवीत यश मिळवले आहे.
1)अनुष्का सोमनाथ जमाले
इ आठवी या विद्यार्थिनीने
*लांब उडी मध्ये -जिल्ह्यात तृतीय क्रमांक*
आणि
*80मी. अडथळा शर्यतीत -जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून ही विद्यार्थिनीची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे*
2) स्वप्नाली आसराम वाघमारे
इ सातवी
या विद्यार्थिनीला
*200मी. धावणे या स्पर्धेत -जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळाला आहे*
शाळेच्या या यशाबद्दल बाभळगांव येथील समस्त गावकरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी यशस्वी विद्यार्थिनी व सर्व शिक्षकांचे तसेच या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे श्री संजय हिंगमिरे सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी टेकाळे सर यांचे अभिनंदन केले आहे
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹