खासदार ओमदादांसह जवान पूरग्रस्तांसाठी धावले..

खासदार ओमदादांसह जवान पूरग्रस्तांसाठी धावले..
परंडा (वडनेर) : आज वडनेर तालुक्यातील परंडा परिसरात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी, २ वर्षाचा बाळ आणि २ व्यक्ती रात्री पाण्याच्या वेढ्यात अडकले होते. स्वतःच्या घरात अन्न-पाणी नसताना मदतीची वाट पाहत असलेले हे लोक एनडीआरएफच्या जवानांच्या साहाय्याने आणि खासदार ओम प्रकाश राज निंबाळकर यांच्या थेट सहभागाने सुरक्षित बाहेर काढले गेले. विशेष म्हणजे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक