अखिल महाराष्ट्र शिक्षक संघा तर्फे नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री भालके पाटील व उपशिक्षण अधिकारी श्री मिर अली तारेख काझी यांचा सत्कार
अखिल महाराष्ट्र शिक्षक संघा तर्फे नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री भालके पाटील व उपशिक्षण अधिकारी श्री मिर अली तारेख काझी यांचा सत्कार
धाराशिव वार्ताहर.
धाराशिव जिल्हा परिषदेत बदलीने उपस्थित झालेले उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री भालके पाटील व उपशिक्षण अधिकारी पदी निवड झालेले मिर अली तारेख काझी यांचा अखिल महाराष्ट्र प्रा. शिक्षक संघा तर्फे शाळा व बुके देऊन सत्कार करण्यात आला व सदर शिक्षक संघ सदर शिक्षक संघ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध असल्याचे शिक्षक नेते श्री लालासाहेब मगर व जिल्हाध्यक्ष श्री बशीर तांबोळी यांनी सांगितले तसेच शिक्षकांच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली सदर शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न येत्या काही दिवसात सोडविणार व एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले तसेच उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेले श्री मीरआली तारेख काजी यांचाही शिक्षक संघातर्फे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राज्य उपाध्यक्ष श्री लालासाहेब मगर जिल्हाध्यक्ष श्री बशीर तांबोळी, बाळासाहेब वाघमारे, मालोजी वाघमारे, मारोती काळे,श्रीमती सविता पांढरे, श्री संजय भालेकर, शिवाजी साखरे, ज्ञानेश्वर घोडके, बाळासाहेब माने, महेंद्र रणदिवे, संजय भालेकर,न. प. विभाग जिल्हाध्यक्ष, श्री राजेंद्र पवार, श्री सोमनाथ केवटे,ज्ञानेश्वर घोडके, नवनाथ चौरे,राजाभाऊ काकडे इत्यादी उपस्थित होते