*नूतन शिक्षणाधिकारी नागेश मापारी साहेब,यांचा आखिल शिक्षक संघाच्या वतीने सत्कार*

*नूतन शिक्षणाधिकारी नागेश मापारी साहेब,यांचा आखिल शिक्षक संघाच्या वतीने सत्कार*
आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने आज धाराशिव जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षणाधिकारी आदरणीय नागेश मापारी,आदरणीय  नूतन उप शिक्षणाधिकारी कैलास पिकवणे साहेब,  नूतन अधिक्षक वर्ग 2 अरुण शिंगडे साहेब,आदरणीय जेष्ठ विस्तार अधिकारी मल्हारी माने साहेब,नूतन प्रशासन अधीकारी बलभीम रेड्डी साहेब,यांचा सत्कार आणि स्वागत समारंभ आयोजित केला होत 
अखिलचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय लालासाहेब मगर, राज्य नेते  तथा जिल्हाध्यक्ष बशीर भाई तांबोळी,राज्य नेत्या सविताताई पांढरे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे,नगर परिषद जिल्हाध्यक्ष पवार सर यांच्या हस्ते शाल बुके आणि  दर्जेदार पुस्तक भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
 त्याचबरोबर शिक्षकांची कामे वेळेत आणि योग्य पद्धतीने करण्याची तसेच धाराशिव जिल्हा गुणवंत्तेत प्रथम आणण्यासाठी प्रशासन पातळीवर संघटनेला सहकार्य करण्याची मागणी बशीर तांबोळी व लालासाहेब मगर यांनी केली, आभार अविनाश मोकाशे यांनी मानले.

याप्रसंगी सहसचिव राजाभाऊ आकोसकर, जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे, बोडके नागनाथ ,शाहू सोसायटी चेअरमन सुरेश भालेराव,बालाजी निंबाळकर,मिलिंद धावारे महावीर गडदे, बी एस वाघमारे ,राजेंद्र चव्हाण रजनीकांत दुपारे, दत्ता बामणीकर  शिवाजी साखरे ,बाळासाहेब चिवडे, मारुती काळे, श्रीहरी बिडवे ,सोमनाथ केवटे ,सुधीर पवार, नागनाथ मुडबे आणि  जिल्हाभरातून आलेले असंख्य पदाधिकारी उपस्थित होते

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक