*शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप*

*शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप*
धाराशिव -
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कायमच समाजकारण करत आलेली आहे लोकप्रिय कर्तव्यदक्ष जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी त्यांच्या विचाराचा वारसा पुढ नेत आपल्या संपर्क कार्यालयात १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून ढोकी व परिसरातील ५१ बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे व इतर साहित्य,शिष्यवृत्ती प्रमाणपत्र,मोफत आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले
   यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, ढोकी ग्रामपंचायत सदस्या विमल डोलारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व बांधकाम कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक