धाराशिव शहरातील ख्वाजा नगरमधील शेकडो युवकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

धाराशिव शहरातील ख्वाजा नगरमधील शेकडो युवकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी):भाजपचे विकासाचे धोरण व सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविण्याचे ध्येय बाळगून सुरू असलेले कार्य यावर विश्वास ठेवून धाराशिव शहरातील 1.13.7 ग्रुपच्या सदस्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. या ग्रुपचे प्रमुख पदाधिकारी शौकत भाई शेख, अहमद भाई शेख, अलीम पठाण, फिरोज मुजावर, पप्पू खुने, बबलू शेख, जहीर कुरेशी, अस्लम कुरेशी, मुजाहिर कुरेशी यांच्यासह शेकडो सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सदस्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. शौकत शेख यांची कळंब-धाराशिव विधानसभा अध्यक्ष (अल्पसंख्याक), अलीम पठाण यांची जिल्हा उपाध्यक्ष (अल्पसंख्याक), मकबूल टकारी यांची तालुका सरचिटणीस (अल्पसंख्याक), अय्याज पठाण यांची शहर चिटणीस (अल्पसंख्याक) पदावर निवड करण्यात आली.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नितीन काळे, मधुकर तावडे.दत्ताभाऊ कुलकर्णी, अमित शिंदे. निहाल काझी, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे.खंडेराव चौरे.दुर्गा पवार.अक्षय ढोबळे. राणा बनसोडे, दत्ता पेठे, बापू पवार, , सुजित साळुंखे, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव.अरुण पेठे,पटेल सर, प्रसाद मुंडे. किरण येडके. नवा आप्पा डोंगरे.पप्पू खुळे. अशोक नागटिळक, गफ्फार शेख. रंजीत येडके, अफजल कुरेशी. रोहित झोंबाडे, झहीर कुरेशी, आरेफ सौदागर. महादू थोरात, खलील सौदागर, अमीर सौदागर, सत्तार शेख, फकीर सौदागर. बाळू बनसोडे, मुजाहिद कुरेशी, मुजफिर कुरेशी, आवेज शेख, फिरोज मुजावर, फारूक शेख. संघरत्न सूर्यवंशी, फिरोज भाई, बबलू शेख, अरुण मिस्त्री, साबिर पठाण, समीर शेख यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक