धाराशिवराष्ट्रीय ओबीसी महासंघ धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दिनेश दत्ता बंडगर यांची निवड....

राष्ट्रीय ओबीसी महासंघ, धाराशिव
राष्ट्रीय ओबीसी महासंघ धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दिनेश दत्ता बंडगर यांची निवड.... 
दिनांक - २२/०२/२०२५
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्य कार्यालय नागपूर. येथे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष 
मा.श्री डॉ बबनराव तायवाडे  यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश दत्ता बंडगर यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली....
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्य आणि उद्देश आपण तळागळापर्यंत पोहोचवून संघटनेचा विस्तार करावा असे मार्गदर्शन डॉ तायवाडे साहेबांनी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. !!
या निवडी प्रसंगी मराठवाडा विभागीय अध्यक्ष मा.श्री दिपकजी जाधव व नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री परमेश्वर राऊत उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक