अक्षय ढोबळे व राणा बनसोडे यांचा शिवसेनेला रामराम भाजपात केला प्रवेश
आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश ..
भाजपा प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावणकुळे तसेच उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत युवासेना विभागीय सचिव तथा युवासेना जिल्हा प्रमुख मा.नगरसेवक अक्षय ढोबळे तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक राणा बनसोडे यांनी देखील पक्ष प्रवेश केला