*विठ्ठल मंदिर देवस्थानाचे सार्वजनिक ट्रस्ट करा अभयसिंह वीर यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी*
*विठ्ठल मंदिर देवस्थानाचे सार्वजनिक ट्रस्ट करा अभयसिंह वीर यांची मागणी*
मौजे आळणी, ता. जि. धाराशिव येथील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे सार्वजनिक ट्रस्ट करणेबाबत तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळणे बाबतचे निवेदन डॉ. मृणाल जाधव , तहसीलदार तथा तालुका दांडाधिकारी, धाराशिव यांना दिले.
यावेळी संबंधित प्रकरणी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले.