सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी धाराशिव चे श्री कैलास दादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज महाराज साळुंके,शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव,भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष अभय इंगळे, मध्यवर्ती शिवजयंती चे अध्यक्ष संदीप इंगळे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजे निंबाळकर,कुणाल निंबाळकर,मीनल काकडे, रोहित बागल, सुमित बागल, अमोल राजे निंबाळकर, आबा पवार, आदित्य हंबीरे, दिग्विजय देशमुख, सुनील आप्पा शेरखाने, कमलाकर दाने,स्वराज जानराव,चंद्रशेखर सुरवसे,महादेव माळी ,अमर माळी,दत्ता गोरे माळी,रवि कोरे, बळीराम माळी ,भालचंद्र गोरे ,गोविंद गोरे ,अशोक भोसले, शिवसेनेचे मागासर्गीय विभाग जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, उपशहर प्रमुख रजनीकांत माळाळे, शिवसेना शहर संघटक रणजीत चौधरी, युवासेना शहरप्रमुख सागर कदम, प्रवीण पवार, अभिजित देडे, सादिक तांबोळी, रवी देवकते, ज्ञानेश्वर ठवरे, अक्षय माळी, गणेश जाधव, अजिंक्य आगलावे, मयूर माळी, योगेश तुपे, बबलू वांडरे, शुभम पांढरे, राजेश किरदत्त, दिनेश तुपे ,उपस्थित होते.