घांटग्री व भानसगाव येथे शिवसेना महायुतीचे कळंब-धाराशिव मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा.अजित (दादा) पिंगळे यांच्या प्रचारार्थ संवाद यात्रेत मा.सौ.रंजना अजित पिंगळे हे गेल्या असता तेथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश संपन्न झाला.
राज्यात शिवसेना महायुतीचे सरकार नागरिकांच्या प्रगतीचे विविध योजना राबविण्यात कटिबद्ध आहे.सामान्य माणसांचा विकास हेच महायुती सरकारचे धोरण आहे.
आज दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी धाराशिव तालुक्यातील घांटग्री व भानसगाव येथे शिवसेना महायुतीचे कळंब-धाराशिव मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा.अजित (दादा) पिंगळे यांच्या प्रचारार्थ संवाद यात्रेत मा.सौ.रंजना अजित पिंगळे हे गेल्या असता तेथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश संपन्न झाला.
याप्रसंगी शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.