मौजे खामसवाडी येथे युवकांचा देवदत्त मोरे यांच्या हस्ते मनसेत प्रवेश
राहुल कोरे
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांना ता कळंब मौजे खामसवाडी येथील बालाजी कोळी बाळासाहेब कोळी विजय सावंत दत्ता सावंत राजाभाऊ शेळके सुरेश कोळी शिवाजी बोबडे संजय कोळी महेश कोळी संतोष कोळी धनंजय कोळी अर्जुन कोळी अमोल कोळी तानाजी कोळी बबलू कोळी शुभम कोळी संपत वाघे पवन बोबडे ओम कोळी रामेश्वर कोळी ज्ञानेश्वर सावंत ज्ञानेश्वर वाघमारे या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा व बांधवांशी संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.