मौजे मोहा येथे देवदत्त मोरे यांची सभा संपन्न गावोगावी मोरे यांना उस्फूर्त प्रतिसाद
राहुल कोरे
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांना ता कळंब मौजे मोहा येथील निखिल मडके संदीप मडके सागर मडके राहुल मडके अविनाश मडके प्रशांत मडके हर्ष मडके विक्रम ढोबळे कृष्णा माळी या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा व बांधवांशी संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.