मौजे लोहटा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश मनसे उमेदवार देवदत्त मोरे यांच्या गावोगावी जाऊन भेटी देऊन उत्स्फूर्त मिळत आहे प्रतिसाद

मौजे लोहटा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश मनसे उमेदवार देवदत्त मोरे यांच्या गावोगावी जाऊन भेटी देऊन चांगला मिळत आहे प्रतिसाद
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांना  ता कळंब मौजे लोहटा पुर्व येथील मनविसे कळंब तालुका अध्यक्ष संजय कोळी  सुशांत टोणगे डिकसळ जिल्हा परिषद गट प्रमुख, अरुण टोणगे शाखा अध्यक्ष, विजय डोंगरे अभि घुले, कुणाला जमादार, नारायण टोणगे, केदार कुलकर्णी, ओम डोंगरे, संघपाल टोपे, मुन्ना टोपे गणेश जोगदंड, सचिन टोपे, तेजस कोळी समाधान बोरगे कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा व   बांधवांशी  संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. 

           

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक