आज मौजे कसबे तडवळे येथे जाहीर सभा व रँली
आज मौजे कसबे तडवळे येथे जाहीर सभा व रँली
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांची आज ता धाराशिव कसबे तडवळे येथे जाहीर सभा झाली यावेळी मोरे साहेब यांनी विजयी झाल्यानंतर कसबे तडवळे येथे रेल्वे थांबा मिळवू असे उपस्थितीतांना आव्हान केले यावेळी उपस्थित मनसे महिला आघाडी अध्यक्ष वैशाली बारकूल उप तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी मनविसे धाराशिव तालुका अध्यक्ष केतन कदम ग्राम पंचायत सदस्य सुभाष धनके शाखा अध्यक्ष धनंजय गायकवाड ऋषिकेश गुळवे विजय पवार मुख्तार शेख पवन सावंत सागर हिंगे वैभव हिंगे राजाभाऊ शिंदे अजय जमाले ऋषिकेश भोईटे बालाजी सावंत समाधान हिंगे अभिजीत हिंगे भैय्या ढमे सोमनाथ माळी प्रशांत सावंत मनोज निकम ज्ञानेश्वर इंगळे सुनील डिकरे रामदास कदम व या वेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व बांधवांशी उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.