देवदत्त मोरे यांची आज ढोकी येथे सभा
*242 धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघांचे अधिकृत उमीदवार मा देवदत्त भागवत मोरे यांच्या प्रचारार्थ ढोकी सोसायटी मैदाना समोर बुधवार दिनांक 13/ 11 /2024 रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे तरी धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक सर्वांनी हजर राहावे हि नम्र विनंती*