मौजे इटकुर येथे देवदत्त मोरे यांचा सभा संपन्न

मौजे इटकुर येथे देवदत्त मोरे यांचा सभा संपन्न 
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांना ता कळंब मौजे इटकुर येथील बालाजी जगताप. सत्यदेव जगताप सुनील जगताप.बालाजी जगताप. दयानंद जगताप या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा व   बांधवांशी  संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. 

           

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक