पाठबळ विकासाला....सावंत साहेबांच्या नेतृत्वाला!!विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा..ता.वाशी येथे तानाजी सावंत यांच्या हस्ते असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पाठबळ विकासाला....सावंत साहेबांच्या नेतृत्वाला!!

विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा..ता.वाशी येथे तानाजी सावंत यांच्या हस्ते असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

243 परंडा विधानसभा मतदारसंघ शिवसेना महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांनी वाशी तालुक्यातील तेरखेडा व खानापूर गावामध्ये जाऊन सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

अनेक वर्षापासून दुर्लक्षित असणाऱ्या या भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न गेल्या ५ वर्षात केलेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सुधारणा झालेल्या दिसत आहेत. संवाद दौरा दरम्यान ग्रामस्थांनी आजवर झालेल्या विकासकामांचे कौतुक केले व सावंत साहेबांच्या विजयचा निर्धार देखील व्यक्त केला.

प्रा.डॉ.तानाजी जयवंत सावंत


Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक