देवदत्त मोरे यांची आज ढोकी येथे सभा

देवदत्त मोरे यांची आज ढोकी येथे सभा 
*242 धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघांचे अधिकृत उमीदवार मा देवदत्त भागवत मोरे यांच्या प्रचारार्थ ढोकी सोसायटी मैदाना समोर बुधवार दिनांक 13/ 11 /2024  रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे तरी धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक सर्वांनी हजर राहावे हि नम्र विनंती*

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक