शीर्षक- ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके आणि डॉ .स्नेहाताई सोनकाटे यांची ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा व जाहीर सभा.



शीर्षक- ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके आणि डॉ .स्नेहाताई सोनकाटे यांची ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा व जाहीर सभा.

२४१, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार 
डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांच्या प्रचारार्थ  दिनांक.१३ नोव्हेंबर २०२४ वार. बुधवार रोजी सकाळी ९ वाजता तुळजापुर मतदार संघातील बेंबळी गावात ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा व जाहीर सभा.
आरक्षण बचाव पदयात्रा खंडोबा मंदिर, बेंबळी येथुन सुरु होईल आणि समारोप खंडोबा मंदिर बेंबळी येथे सभा घेऊन करण्यात येईल. 

⁃ प्राध्यापक हाके सरांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा. 

241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार
ओबीसींच्या नेत्या डॉ. स्नेहाताई सोनकाटे विधानसभा रिंगणात उतरल्या आहेत ओबीसी समाजाला एकत्रित करुन आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी बेंबळी येथे ओबीसी नेते तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा आयोजित केली आहे. 


- " जिथ बॅनर फाडलं तिथंच पदयात्रा काढून सभा घेणार "स्नेहा सोनकाटेंच धाडसी निर्णय. 
“१३ नोव्हेंबरला बेंबळी येथे सोनकाटे यांनी आरक्षण बचाव पदयात्रा आणि जाहीर सभा आयोजित केली आहे.

सोनकाटे यांनी सांगितल की प्रचाराच्या सुरुवातीला ज्या बेंबळी गावात जातीवादी माकडांनी माझं बॅनर फाडल. त्याच ठिकाणी मी जातीवाद्यांना मुठमाती देणारं. 

 मी मतदारसंघातील सर्व जनतेला जेष्ठांना, तरुण मित्रमंडळींना, ओबीसी, एससी, एसटी, मुस्लीम बांधवांना आव्हान करते की आपण  या आरक्षण बचाव पदयात्रेला  आणि सभेला उपस्थित रहावं. जातीवाद संपवुन आरक्षण वाचवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सुरु असलेल्या लढ्यात आपण योगदान द्यावं .

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक