मौजे ढोकी कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे यांची सभा संपन्न




          मौजे ढोकी कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे यांची सभा संपन्न 
राहुल कोरे
मौजे ढोकी कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे  यांची आज ता धाराशिव  ढोकी  येथे जाहीर सभा झाली  यावेळी उपस्थित मनसे महिला आघाडी  अध्यक्ष वैशाली  बारकूल सहकार सेना राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोंदर शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष राहुल बचाटे   शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर तात्या धुमाळ धाराशिव शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण कळंब तालुका अध्यक्ष गोपाळ घोगरे मनसे धाराशिव उप तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी शेतकरी सेना तालुका अध्यक्ष काका जाधव कळंब तालुका उपाध्यक्ष रामेश्वर थोरात रस्ते आस्थापना जिल्हा संघटक गणेश वाकुरे मनविसे तालुका अध्यक्ष केतन कदम विजय पवार सुनील डिकरे रामदास कदम समीर शेख  शिवम ढोबळे बालाजी निरफळ रत्नदीप लोमटे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते  व बांधवांशी   उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. 

           

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक