पाठबळ विकासाला....सावंत साहेबांच्या नेतृत्वाला!!विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा..ता. भूम
पाठबळ विकासाला....सावंत साहेबांच्या नेतृत्वाला!!
विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा..ता. भूम
243 परंडा विधानसभा मतदारसंघ शिवसेना महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार डॉ.प्रा.तानाजीराव सावंत साहेब यांनी भूम तालुक्यातील सुकटा, वाकवड, हाडोंग्री गावामध्ये जाऊन सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला.
अनेक वर्षापासून दुर्लक्षित असणाऱ्या या भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न गेल्या ५ वर्षात केलेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सुधारणा झालेल्या दिसत आहेत. संवाद दौरा दरम्यान ग्रामस्थांनी आजवर झालेल्या विकासकामांचे कौतुक केले व सावंत साहेबांच्या विजयचा निर्धार देखील व्यक्त केला.