सत्र न्यायालय विधिज्ञ मंडळ यांच्याशी संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब ता कळंब सत्र न्यायालय विधिज्ञ मंडळ यांच्याशी संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.
विधिज्ञ यांच्या समशा जाणून घेऊन घेऊन सोडविण्यासाठी मी प्रेरत्न करीन असे आश्वासन देवदत्त मोरे यांनी दिले.