लोहगावच्या सरपंच, सदस्यांसह तंटामुक्त पदाधिकार्‍यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

लोहगावच्या सरपंचसदस्यांसह तंटामुक्त पदाधिकार्‍यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

 राहुल कोरे 

 तुळजापूरदि. 12 -

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतचे सरपंचसदस्य व तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकारीसदस्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. अनेक वर्षांपासून असलेले काँग्रेस नेतृत्व त्यांनी आता अमान्य केले आहे.

 

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नेतृत्व मान्य करीत लोहगावचे सरपंच प्रवीण बसवराज पाटीलतंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विनायक काटकरग्रामपंचायत सदस्य श्रीकांत मानेमारुती बनसोडेसचिन काटकरमाळाप्पा बनसोडेअविनाश मेंडकेवीरभद्र मेंडकेसोपान मारेकरलक्ष्मण शेंडगेपोपट शेंडगेनवनाथ मेंडकेशिवानंद कलशेट्टीसंतोष जगतापअतुल पाटीलअशोक बिराजदारअक्षय पाटीलतात्या काटकरसंजय स्वामी,  नागनाथ कोकरेशंकर बनसोडेनितीन स्वामीअभिषेक बनसोडेसूर्यकांत फडताळेसातलिंग पाटीलअर्जून माशाळकर यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्वांची भूमिका  महत्त्वाची ठरणार असून महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी निर्धार केला आहे.


Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक