देवदत्त मोरे यांच्या जागजी येथे युवकांशी संवाद साधला
देवदत्त मोरे यांच्या जागजी येथे युवकांशी संवाद साधला
-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांना ता धाराशिव मौजे जागजी येथील लखन चव्हाण स्वप्निल जावळे समाधान ढोबळे जयकुमार घोडके प्रशांत देशमाने मंगेश माने या नागरिकांशी संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.