विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा...जवळा सर्कल
विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा...जवळा सर्कल
243 परंडा विधानसभा मतदारसंघ शिवसेना महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार डॉ.प्रा.तानाजीराव सावंत साहेब यांनी परंडा तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. अनेक वर्षापासून दुर्लक्षित असणाऱ्या या भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न गेल्या ५ वर्षात केलेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सुधारणा झालेल्या दिसत आहेत. संवाद दौरा दरम्यान ग्रामस्थांनी आजवर झालेल्या विकासकामांचे कौतुक केले व सावंत साहेबांच्या विजयचा निर्धार देखील व्यक्त केला.