वांगी ता. भूम येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!
वांगी ता. भूम येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!
प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामध्ये अमोल गुंजाळ, सुजित नाईकनवरे, विशाल सुके, विशाल बर्वे, अजित गुंजाळ, अक्षय गुंजाळ, ओंकार गुंजाळ, शाम खराडे, अबा गुंजाळ, विनोद गुंजाळ, दिपक गुंजाळ, विशाल टकले यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांनी सर्वांचे शिवसेना परिवारात हार्दिक स्वागत करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेना नेते भूम मा.संजय नाना गाढवे, तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, शशिकांत गुंजाळ (सरपंच), तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#शिवसेना #तानाजीराव_सावंत #विकासप्रिय_नेतृत्व #शिवसेना_प्रवेश #भूम