मौजे जागजी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे यांना ता धाराशिव मौजे जागजी येथील युवा नेते बालाजी माकुडे तानाजी सावंत यांच्यासहित कार्यकर्ते निखिल सावंत राम पालकर जयराम घोडके राहुल हिंगे सौरभ सावंत अमित काळे अरुण मगर सचिन हिंगे सिद्धार्थ सावंत नितीन सावंत संग्राम सावंत प्रकाश बंडगर सिद्धार्थ सावंत व अनेक असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे पक्षात जाहीर प्रवेश झाला व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा व संवाद भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.