मौजे चिलवडी येथे देवदत्त मोरे यांची सभा संपन्न
मौजे चिलवडी येथे देवदत्त मोरे यांची सभा संपन्न
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांना ता धाराशिव मौजे चिलवडी येथील प्रजाग मोरे पाटील विठ्ठल माळी बाबुराव पाटील गणेश माळी राज डीसले विशाल जगताप भगवंत पाटील विनोद पाटील भाऊसाहेब जाधव रोहन जाधव या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा व बांधवांशी संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.